करमाळा प्रतिनिधी

26 व 27 जुलै रोजी झालेल्या ऑनलाईन अरिस्टो किड्स आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुथा अबॅकस अकॅडमी मधून 90 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी अमर्याद सात मिनिटाच्या मॉक टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या होत्या.

विद्यार्थ्यांशी प्रॅक्टिस दीड ते दोन महिने अगोदर पासून चालू होती. या परीक्षेचा निकाल 3 ऑगस्ट रोजी ऑनलाइन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये Api रोहित शिंदे यांच्यासह सर्व पालक व विद्यार्थी समवेत ऐकण्यात आला. मुथा नॉलेज फाउंडेशन ला भरघोस बक्षीसे मिळालेली आहेत.

यशस्वी विद्यार्थी विविध सहभागी

एक्सपर्ट लेव्हल मध्ये अबॅकस आठवी व नववी लेवल थर्ड रँक :- सार्थक वनारसे 

फर्स्ट रँक :- श्रावणी गवळी, आर्यन जाधव, शर्वरी शिंदे, सानवी राठोड, देवांशी शिंदे

सेकंड रँक :- ऋषिराज लष्कर, आर्यन राखुंडे, आदित्य सोनी

थर्ड रँक :- धैर्य शिंदे

फोर्थ रँक :- रिद्धी शिंदे, ऋचा काळे, समर्थ सूर्यवंशी, शिवराज ढवळे, शौर्य शिंदे

फिफ्थ रँक :- तन्मयी चोपडे, देवांशी शिंदे, वेदांत रोडे

शायनिंग स्टार अवॉर्ड :- शर्विल माने, मैत्रेय सुरवसे, स्वरा पडवळे, ध्रुव पुराणिक, पृथा पुराणिक,वरद बोऱ्हाडे, सम्यक अवसरे, भार्गवी पुराणिक, पार्थ पुराणिक, स्वरा सूर्यवंशी, शिवम सूर्यवंशी, साद बागवान, आर्यन राखुंडे, आदिती खरात, श्रेयस शिंदे, शिवतेज जाधव, प्रणव उकांडे, राजवी मोरे, श्लोक दुग्गड, विराज दुग्गड, ऋषिराज लष्कर, प्रणील वैद्य, साई काळे, सई पडवळे, आर्यन जाधव, शरयू फरतडे, श्रावणी गवळी, आदित्य सोनी, आराध्या पारख, आरुष बनसोडे, शिवराज ढवळे, मधुरा बागल, सिद्दीक बागवान. वीर प्रताप चौधरी,स्वानंद मोरे.

उत्तेजनार्थ विद्यार्थी :-

(प्रो डिगी अवॉर्ड) श्रुती मोरे, मनस्वी वारे, वेदांत वारे,  अब्दुल्ला दाळवाले, सोलिहा दाळवाले, खुशी शहा, प्रज्वल सावंत, संस्कृती रोकडे,` मयंक गवळी

सहभागी विद्यार्थी :- अनुजा भोसले, स्वराज तकिक, अथर्व तकिक, शिवम ढवळे, कार्तिक शिंदे, केतकी कुलकर्णी, अभिराज यादव, शंभुराजे शिंदे, श्लोक मत्रे

शाब्दिक उदाहरणे आंतरराष्ट्रीय परीक्षा यशस्वी विद्यार्थी :- कौशल पुराणिक, देवांशी शिंदे, योजस गांधी, शरयू फरतडे, वेदांत वारे वरील सर्व विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या संचालिका मुथा मॅडम, स्मिता वनारसे, राणी सावंत, गौरी गवळी या सर्वांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *