करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहरातील सर्व दिव्यांग बांधवांना सूचित करण्यात येत आहे की, करमाळा नगरपालिकेने अपंगांचा 5 टक्के निधी वाटप न केल्यामुळे 15 ऑगस्ट रोजी करमाळा नगरपरिषद समोर सकाळी 7:00 वाजता उपोषणास बसायचे आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष संतोष कुंभार यांनी केले आहे.

……………

यासंदर्भात करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांना फोन लावला असता त्यांनी फोन उचलला नाही.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *