करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहरातील खडकपुरा येथील रहिवासी राजश्री बन्सी होनप यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 75 होते. डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे सहसचिव पत्रकार सूर्यकांत ‌होनप यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या मृत्यु पश्चात ‌एक मुलगा, तीन मुली, सुना, नातू, नातवंडे असा परिवार आहे. करमाळा येथील हिंदू स्मशानभूमी अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या राजश्री काकू होनप यांच्या‌ निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *