विदर्भ कोकण बँकेतर्फे कुंभेज येथे कॅम्प चेआयोजन
जेऊर प्रतिनिधी
सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचे लाभ घेण्यासाठी विविध स्तरावर मार्गदर्शन केले जात असताना विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा जेऊर येथील अधिकाऱ्यांनी आपल्या बँकेच्या मार्फत शासनाच्या अंतर्गत प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना प्रधानमंत्री जनधन योजना अटल पेन्शन योजना प्रधानमंत्री सुरक्षा योजना आदीबाबत कॅम्प कुंभेज येथे आयोजित केला होता यावेळी ग्राहकांना या योजनांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन बँकेमार्फत करण्यात आले होते यावेळी बँकेचे कर्मचारी आकाश डवले अक्षय भापसे गणेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले यावेळी कुंभेज ग्रामस्थ रामभाऊ मोरतळे संतोष घोरपडे पैगंबर पठाण अण्णा कागदे,पोपट शिंदे बन्सी मुटके नाना कुलकर्णी रामभाऊ वाघमारे राजेंद्र शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *