करमाळा प्रतिनिधी

मैजे चिखलठाण ता. करमाळा येथील शुभम लगस व धनाजी राऊत यांची पोलीस पदी निवड झाल्याबद्दल व पांडुरंग लबडे यांची शेटफळ सरपंचपदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र बारकुंड यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. जाणता राजा गणेश

मंडळामध्ये सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जि.प.मा.उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी चिखलठाणचे सरपंच विकास गलांडे, शेटफळचे सरपंच पांडुरंग लबडे, जाणता राजा मंडळाचे अध्यक्ष

समाधान गव्हाणे, राहुल गोळे, विठ्ठल राऊत, नितीन धेंडे, आबा नलवडे, रोहित कोकाटे, प्रमोद गव्हाणे, अक्षय कांबळे, महेश पवार, विशाल लोहार, बापूराव गोळे, संतोष उंबरे, विश्वजित रोकडे, प्रीतम गोळे, धनराज गोळे, इ. नागरिक उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *