वीजेचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी 132 के,व्ही,सबस्टेशन उभारणीसाठी मकाईची जमीन उपलब्ध करुन देणार…दिग्विजय बागल
पश्चिम भागातील शेतकर्यांसाठीदिग्विजय बागल यांचा पुढाकार. वीजेचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी 132 के,व्ही,सबस्टेशन उभारणीसाठी मकाईची जमीन उपलब्ध करुन देणार… पश्चिम भागातील…