करमाळा प्रतिनिधी

सन २०२३-२४ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जेऊर येथील भारत हायस्कूल चे 1७ विद्यार्थी पात्र तर १० विद्यार्थ्यांचे जिल्हा स्तरीय गुणवत्ता यादी निवड झाली आहे. सय्यद रिहान महेबुब, पाटकुलकर सोहम प्रशांत, साखरे विश्वजीत मधुकर, कदम आकाश परमेश्वर, पाटकुलकर रुपेश जनार्धन, जाधवर श्रेयश सयाजीराव, सानप तृप्ती किरण, व्हरे आभा यशवंत, रंदवे समिक्षा नाथराव, निमगिरे वैभवी रविंद्र जिल्हा स्तरीय गुणवत्ता यादीमध्ये नाव आलेले हे १० विद्यार्थी आहेत.

विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष मा.आमदार नारायण आबा पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष राजुशेठ गादिया, संस्थेचे सचिव अर्जुनराव सरक सर, युवा नेते सरपंच पृथ्वीराज भैय्या पाटील, सर्व संस्था पदाधिकारी, प्राचार्य केशव दहिभाते सर, उपप्राचार्य नागेश कांबळे सर, पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे, सर्व शिक्षक कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *