करमाळा बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार जयवंतराव जगताप तर उपसभापती पदी शैलजा मेहेर यांची बिनविरोध निवड
करमाळा प्रतिनिधी करमाळा बाजार समितीच्या सभापती पदी माजी आमदार जयवंतराव जगताप विजयादशमीच्या मुर्हूतावर सिमोल्लंघन करत सहाव्यांदा विराजमान झाले आहेत. तर…