Category: करमाळा

देशात पुन्हा मोदी सरकारच- फिरसे रणजितदादा निंबाळकर यांनाच निवडून देण्याचे केले आवाहन- पश्चिम भागातील महायुतीच्या नेत्यांनी घेतल्या मतदारांच्या भावना जाणुन

देशात पुन्हा मोदी सरकारच- मतदारांचा ठाम विश्वास.. माढयातुन फिरसे रणजितदादा निंबाळकर यांनाच निवडून देण्याचे केले आवाहन- पश्चिम भागातील महायुतीच्या नेत्यांनी…

प्रा.रामदास झोळ फाउंडेशन यांच्या वतीने मोफत पिण्याचे पाण्याचे टँकर, राजुरी येथे उदघाटन

*प्रा.रामदास झोळ फाउंडेशन यांच्या वतीने मोफत पिण्याचे पाण्याचे टँकर* ,*राजुरी येथे आज उदघाटन*करमाळा प्रतिनिधी ;—प्रा रामदास झोळ फाउंडेशन करमाळा च्या…

22 व 23 तारखेला करमाळा तालुक्यात महायुतीच्या प्रचार सभा व रॅली होणार-राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भरत अवताडे

22 व 23 तारखेला करमाळा तालुक्यात महायुतीच्या प्रचार सभा व रॅली होणार…राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भरत अवताडे यांची माहितीप्रतिनिधीमाढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे…

मांगी येथे टिप्पर मधील गाळ पडल्यामुळे होत आहे अपघात

करमाळा प्रतिनिधी मांगी येथील कानवळा नदीवरील पुलावर टिप्पर मधून पडलेला गाळ साचून पाऊस पडल्याने रस्ता खुप निसरडा झालेला आहे. मागील…

माढा लोकसभेच्या अनुषंगाने करमाळा येथे शिवसेना पदाधिकारी बैठक संपन्न

माढा लोकसभेच्या अनुषंगाने करमाळा येथे शिवसेना पदाधिकारी बैठक संपन्नकरमाळा प्रतिनिधी :- माढा लोकसभेच्या अनुषंगाने करमाळा तालुक्यातील शिवसेना, युवा सेना व…

रयत क्रांतीचे मंगवडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश

रयत क्रांतीचे मंगवडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेशकरमाळा प्रतिनिधीरयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष. गणेशजी मंगवडे. यांनी.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु शेट्टी…

राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षपदी भास्कर उर्फ सनीदादा सुग्रीव टकले यांची नियुक्ती

राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षपदी भास्कर उर्फ सनीदादा सुग्रीव टकले यांची नियुक्तीकरमाळा प्रतिनिधीसोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( ग्रामीण ) च्या उपाध्यक्षपदी…

उजनीकाठची पिके धोक्यात येतील असा वीज कपातीचा  निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेऊ नये-मा आ नारायण पाटील

उजनीकाठची पिके धोक्यात येतील असा वीज कपातीचा  निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेऊ नये-मा आ नारायण पाटीलजेऊर करमाळाआपले अधिकार वापरुन करमाळा तालुक्यातील…

भाजपा करमाळा विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुखांचे संमेलन संपन्न

भाजपा करमाळा विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुखांचे संमेलन संपन्न करमाळा:- भारतीय जनता पार्टी करमाळा विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुखांचे बूथ संमेलन आज…

पुरवठा विभागात नागरिकांची पिळवणूक – शहराध्यक्ष जगदीश आगरवाल

पुरवठा विभागात नागरिकांची पिळवणूक – शहराध्यक्ष जगदीश आगरवालकरमाळा प्रतिनिधीकरमाळा तहसील पुरवठा विभागात रेशन कार्ड धारकांची पिळवनुक होत आहे ती थांबवावी…