यशवंतभैय्या संजयमामा शिंदे यांनी घेतली पवार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट… कुगाव दुर्घटनेसंदर्भात डॉक्टर, तहसीलदार व प्रांत अधिकारी यांच्याशी साधला संवाद…
करमाळा प्रतिनिधी दिनांक 21 मे 2024 रोजी सायंकाळी झालेल्या वादळात कुगाव ता. करमाळा ते काळाशी ता. इंदापूर कडे प्रवासी…