करमाळा प्रतिनिधी

उमरड ता.करमाळा येथील अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या पदाधिकारी निवडी सर्वानुमते झाल्या. यात यंदाच्या जयंती उत्सवात कोणते सामाजिक कार्य करायचे व मिरवणूक नियोजन कसे करायचे याचे नियोजन ठरले. या बैठकीत सर्वानुमते खालील निवडी करण्यात आल्या.

खजिनदार किसन सुरेश मारकड, सचिव धनंजय रावसाहेब मारकड, सदस्यपदी विशाल आजिनाथ मारकड, दशरथ सुभाष मारकड, अभिजीत दिलीप मारकड, यशराजे चंद्रशेखर पाटील, अनिल राघू मारकड, इंद्रजीत नागनाथ मारकड सर्वानुमते वरील निर्णय घेण्यात आले. यावेळी उपस्थित विशाल भाऊराव मारकड,बालाजी शहाजी पाटील,सागर रामा मारकड, ज्ञानेश्वर तात्यासाहेब मारकड, विजय भाऊराव मारकड,सुहास विठ्ठल मारकड,नानासाहेब शिवाजी मारकड,पांडुरंग धनाजी मारकड,रोहित हनुमंत मारकड,महेश देवराव मारकड आदी जण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *