संजयमामांची आणखी एक उत्कृष्ट कामगिरी, करमाळ्याच्या किल्ल्यासाठी दोन कोटी मंजूर -विवेक येवले
करमाळा प्रतिनिधी आमदार संजयमामांच्या विकासकामांचा वेग, सकारात्मक दृष्टिकोन, प्रपोगंडा न करता विकासाची व सामान्य जनतेची कामे मार्गी लावण्याची अभ्यासपुर्ण हातोटी…