चोंडी ता.जामखेड येथे धनगर आरक्षण अमलबजावणी साठी उपोषणास बसलेल्या समाज बांधवांना पाठींबा देण्यासाठी करमाळा तालुक्यातून उद्या शनिवार ऐवजी रविवारी सकाळी 9.30 वाजता दत्त मंदीर करमाळा येथून निघणार भव्य मोटार सायकल रॅली.
चोंडी ता.जामखेड येथे धनगर आरक्षण अमलबजावणी साठी उपोषणास बसलेल्या समाज बांधवांना पाठींबा देण्यासाठी करमाळा तालुक्यातून उद्या शनिवार ऐवजी रविवारी सकाळी…