करमाळा तालुक्यातील जल जीवन मिशन योजना अप्रगतीपथावर, प्रहार च्या वतीने घागर मोर्चा काढण्याचा इशारा – सोमनाथ जाधव
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील अनेक गावातील पाणीपुरवठा योजना बंद होण्याच्या मार्गावर येत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर होत चालला…