करमाळा प्रतिनिधी

श्री कमलादेवी मंदिरामध्ये महापूजा भोगी आज चैत्र शु.१ नववर्षा निमित्त गुढीपाडवा मुहूर्तावर शिल्पाताई ठोकडे घोंगडे व सुधीर घोंगडे पदसिद्ध विश्वस्त तथा करमाळा तहसीलदार यांचे हस्ते करण्यात आली. या वेळी अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव

अनिल पाटील, विश्वस्त डॉक्टर प्रदीपकुमार जाधव पाटील, विश्वस्त डॉक्टर महेंद्र नगरे, विश्वस्त सुशील राठोड, विश्वस्त राजेंद्र वाशिंबेकर, विश्वस्त ॲड. शिरीषकुमार लोणकर, प्रशासनाधिकारी महादेव भोसले, व्यवस्थापक अशोक गाठे तसेच

रोहित पुजारी, सचिन सोरटे, किसन (आप्पा) सोरटे, दादासाहेब पुजारी, बापु (आण्णा) पुजारी, ओंकार पुजारी, राहुल सोरटे, योगेश सोरटे, मानकरी सेवेकरी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *