नवरात्री उत्सव निमित्त स्नेहालय स्कूल मधील मुलांनी लुटला गरबा, दांडिया तसेच भोंडल्या चा मनमुराद आनंद.
करमाळा प्रतिनिधी भोंडला नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सुरू होतो आणि तो कोजागिरी पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो. इतर भारतीय सणांप्रमाणेच भोंडला हा…