करमाळा प्रतिनिधी 

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ – कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक आज दि.20 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे अध्यक्षतेखाली व्ही.व्ही.आय.पी. सर्किट हाऊस पुणे येथे संपन्न झाली.

या वेळी यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आ. रोहित दादा पवार, आ.संजयमामा शिंदे व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *