Category: Uncategorized

निंभोरे येथील मुस्लिम बांधवांचा स्वतंत्र गणेशोत्सव

करमाळा प्रतिनिधी निंभोरे हे गाव समृध्दीने नटलेले गाव आहे. या गावात सर्व जाती धर्माचे लोक अगदी एकोप्याने राहतात. त्यातच मुस्लिम…

विनोद गरड हे राज्यस्तरीय पंच परीक्षेत उत्तीर्ण

जेऊर प्रतिनिधी दिनांक २४ ते २६ सप्टेंबर कोल्हापूर पेठ वडगाव येथे झालेल्या हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र व कोल्हापूर जिल्हा हँडबॉल असोसिएशन…

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा यांच्या तर्फे श्रीराम प्रतिष्ठान करमाळा येथे “अन्नदान वाटपाचा” कार्यक्रम

करमाळा प्रतिनिधी  28 रोजी विश्वरत्न हजरत महंमद पैगंबर यांच्या जन्मोत्सव दिनाचे औचित्य साधून करमाळा शहरातील सामाजिक कार्य करणारी संघटना भारतरत्न…

सोलापूर जिल्ह्यातील २०० भाग पुर्ण करणारी १ली वेब सिरीज याडपाट

करमाळा प्रतिनिधी झरे ता. करमाळा जि. सोलापूर येथील ध्येय वेडा तरुण दिग्दर्शक अमोल खंडू काळे यांची याडपाट वेब सिरीज महाराष्ट्र…

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध मा. आ. जयवंतराव जगताप गटाचे निर्विवाद वर्चस्व

करमाळा प्रतिनिधी आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या पुढाकाराने माजी आ. जयवंतराव जगताप यांच्या नेत्तृत्वाखाली, आ. संजयमामा शिंदे,  माजी आ. नारायण…

पर्यटन विभागाच्या निधीतून कमलाभवानी देवस्थानची 1 कोटींची कामे पूर्ण… 3 कोटी निधीची कामे प्रगतीपथावर… – आ. संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी          महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये श्री कमलाभवानी देवस्थानच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून आपण 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून…

नुतन संचालकपदी सागर दौंड यांची निवड

नुतन संचालकपदी सागर दौंड यांची निवड करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बिनविरोध नूतन संचालकपदी सागर दौंड यांची…

सरकार मित्र मंडळाच्या श्री गणेशाची आरती मुस्लिम बांधवाच्या हस्ते

सरकार मित्र मंडळाच्या श्री गणेशाची आरती मुस्लिम बांधवाच्या हस्ते करमाळा प्रतिनिधी करमाळा येथे आज सरकार मित्र मंडळाच्या श्री गणेशाची आरती…

हिंगणी येथे श्री भैरवनाथ प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले

करमाळा प्रतिनिधी भैरवनाथ प्रतिष्ठान, हिंगणी आयोजित श्री गणेश उत्सव निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमा पैकी दिनांक २६/०९/२०२३ रोजी सर्वानुमते रक्तदान शिबिर…

नुतन संचालक पदी बाळासाहेब पवार यांची निवड

नुतन संचालक पदी बाळासाहेब पवार यांची निवड करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बिनविरोध नूतन संचालक पदी बाळासाहेब…