
नुतन संचालक पदी बाळासाहेब पवार यांची निवड
करमाळा प्रतिनिधी
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बिनविरोध नूतन संचालक पदी बाळासाहेब पवार यांची निवड झाली आहे.

माजी आमदार नारायण पाटील व नेते पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पवार यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर पवार यांचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी त्यांना दूरध्वनी होऊन व विविध सामाजिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

