करमाळा प्रतिनिधी

आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या पुढाकाराने माजी आ. जयवंतराव जगताप यांच्या नेत्तृत्वाखाली, आ. संजयमामा शिंदे,  माजी आ. नारायण आबा पाटील, दिग्विजय बागल यांचेसह सर्व राजकीय पक्ष-गट-शेतकरी-व्यापारी यांच्या सहकार्याने करमाळा तालुक्यात नवा आदर्श पायंडा ; सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा नूतन संचालक मंडळ – सहकारी संस्था मतदारसंघ सर्वसाधारण –  जयवंतराव जगताप, शंभूराजे जगताप, जनार्धन नलवडे, महादेव कामटे, तात्यासाहेब शिंदे, रामदास गुंडगीरे, सागर दोंड ; ओबीसी – शिवाजी राखुंडे ;

एनटी – नागनाथ लकडे ; महिला – शैलजा मेहेर, साधना पवार ; ग्रामपंचायत सर्वसाधारण – नवनाथ झोळ, काशीनाथ काकडे ;  अनुसूचित जाती जमाती – बाळू पवार ; आर्थिक दुर्बल घटक – कुलदीप पाटील ; व्यापारी मतदारसंघ – परेशकुमार दोशी, मनोजकुमार पितळे ;  हमाल/तोलार – वालचंद रोडगे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *