
नुतन संचालकपदी सागर दौंड यांची निवड
करमाळा प्रतिनिधी

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बिनविरोध नूतन संचालकपदी सागर दौंड यांची निवड झाली आहे.
माजी आमदार जयवंतराव जगताप व युवा नेते शंभुराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली दौंड यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर दौंड यांचा सत्कार केम परिसरात करण्यात आला होता. यावेळी त्यांना दूरध्वनी होऊन व विविध सामाजिक

राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.