नवनिर्वाचित खासदार धैर्यशिल मोहते पाटील यांना जेऊर-चौंडी-आष्टी रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्णत्वास करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने दिले निवेदन
करमाळा प्रतिनिधी माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहीते पाटील यांना आज अकलूज येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जेऊर- चौंडी-आष्टी रेल्वे मार्गास…