करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी, मराठा संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ, प्रा. रामदास झोळ सरांचा विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाबरोबरच शिक्षण, आरोग्य, उद्योग तसेच रोजगार निर्मितीसाठी विकासाच्या मुद्द्यावर विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे प्रा. रामदास…