प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे – ॲड. राहुल सावंत
ज्या कुटुंबाला आजपर्यंत घरकुलाचा लाभ मिळाला नाही अशा लाभार्थ्यांनी सर्व्हेक्षण करावे करमाळा प्रतिनिधी प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत ज्या…