एनटीपीसी अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाचा सोलापूर येथील प्रकल्प, ऊर्जा निर्मितीसाठी कोळशामध्ये मिसळण्यासाठी बांबू बायोमास खरेदी करणार…
सोलापूर/मुंबई, 6 जानेवारी 2025 एनटीपीसी अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या सोलापूर येथील ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी कोळशामध्ये मिसळण्यासाठी बांबू बायोमास खरेदी…