समाजातील सर्व लोकांना सामावेश करून घेणारा व परिवर्तनाच्या वाटेवरचा महाराष्ट्रात चर्चेत असलेला आगळा वेगळा हरिणाम सप्ताह गौडरे येथे संपन्न
करमाळा प्रतिनिधी श्रीराम नवमी ते हनुमान जयंती या कालावधीत मौजे गौंडरे ता. करमाळा अखंड हरिनाम सप्ताहमध्ये किर्तनाव्यतिरीक्त काळाची गरज असणाऱ्या…