नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासह मंजुरीसाठी आमदार नारायण आबा पाटील यांनी घेतली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट
करमाळा प्रतिनिधी रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासह मंजुरीसाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेशी चर्चा केली असून या कामाबाबत…