जिल्हास्तरीय किशोर-किशोरी खो-खो स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वीट प्रशालेचे यश
करमाळा प्रतिनिधी आहिल्यादेेवी विद्यापीठ, सोलापूर चे सीनेेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खंडोबाची वाडी याठिकाणी किशोर-किशोरी जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा आयोजित…