करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना संततधारचे अनुदान द्यावे अशी नितीन झिंजाडे यांनी खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे केली मागणी
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना संततधारचे अनुदान द्या अशी मागणी भाजपचे नितीन झिंजाडे यांनी माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर…