Author: Jayant

22 सप्टेंबर रोजी गृहराज्यमंत्री कदम करमाळा दौऱ्यावर

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे गृह व महसूल राज्यमंत्री योगेश कदम सोमवारी करमाळा दौऱ्यावर येणार असून या दिवशी विविध शासकीय आढावा…

उजनी धरणावरील वाढता ताण : पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून पाणी आरक्षित करा – आमदार रणजितसिंह मोहिते पाटील

करमाळा प्रतिनिधी उजनी धरणाच्या पाण्यावर दिवसेंदिवस वाढत जाणारा ताण लक्षात घेता करमाळा तालुक्यातील बिटरगाव (वां) येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते…

दिग्विजय बागल यांच्याकडून धमकी : जिल्हाप्रमुख चिवटे यांची पोलिसात तक्रार

करमाळा प्रतिनिधी माजी आमदार जयवंतराव जगताप व नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांना शिवसेनेत का घेतले ? याचा राग मनात धरून दिग्विजय…

स्वर्गीय स्वामी भिताडे यास यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाकडून १० लाख रुपयाचा विमा वितरण

करमाळा प्रतिनिधी   विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील कला शाखेत बी.ए.भाग-1 मध्ये शिकत असलेला विद्यार्थी स्वामी नितीन भिताडे…

भारत महाविद्यालय जेऊरची प्रगती दगडू आरणे दोन सुवर्ण पदकाची मानकरी

करमाळा प्रतिनिधी जेऊर ता. करमाळा येथील भारत महाविद्यालयाची मराठी विषयाची विद्यार्थीनी प्रगती दगडू आरणे ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या…

श्री जगदंबा कमलादेवी नवरात्र उत्सव निमित्त सालाबाद मक्तामिटिंग व शांतता कमिटी बैठक संपन्न…

करमाळा प्रतिनिधी तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असून सकाळी ११ च्या सुमारास पार पडली असून जयदिप पुजारी, रामदास…

करमाळा फोटोग्राफर असोसिएशन अध्यक्ष पदी बापु पवार, उपाध्यक्ष पदी योगेश ठोंबरे, सचिव पदावर अनिकेत राऊत, खजिनदार पदी राज मुसळे यांची निवड

करमाळा प्रतिनिधी करमाळा फोटोग्राफर असोसिएशनतर्फे पद निवड प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत असोसिएशनचे नवीन पदाधिकारी सर्वानुमते निवडण्यात आले असून यात…

शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून सरसकट कर्जमाफी करा व शेती मालास हमी भाव द्यावा : काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष साहेबराव वाघमारे

करमाळा प्रतिनिधी शेतकरी शेतमजूर बांधव, दिव्यांग बांधव, वंचित निराधार, महिला, मेंढपाळ, मच्छिमार, बेरोजगार तरुण, विटभट्टी  संघटित असंघटित कामगार, कुंभारकाम, चांभारकाम,…

मकाई कामगारांचे पगार न केल्यास सासवड मध्ये जाऊन रश्मी बागल च्या घरापुढे उपोषण करणार : कर्मचारी संघटनेचा इशारा

करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांची गेली सहा ते सात वर्षापासून पगार थकलेले असून हे पगार देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र…

महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ संलग्न सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने बार्शी येथे 21 सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक जीवन गौरव पुरस्कार सोहळयाचे आयोजन – मुकुंद साळुंखे सर

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ संलग्न सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचेवतीने आदर्श शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी जीवनगौरव पुरस्कार सोहळा…