देशभक्त स्व. नामदेवराव जगताप यांच्या जयंतीनिमित्त जे.सी.आर.पी. जिमच्या वतीने जिम इव्हेंट कॉम्पिटिशनचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांच्या 9 जानेवारी 2025 रोजी साजऱ्या झालेल्या जयंतीनिमित्त करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.…