करमाळा प्रतिनिधी

उजनी बॅकवॉटर परिसरातील कुगाव गावाला इंदापूर तालुक्याशी जोडपुलाच्या माध्यमातून जोडण्याच तत्कालीन सरपंच तेजस्विनी दयानंद कोकरे यांनी सरपंच पदावर कार्यरत असल्यापासुन दाखवलेल स्वप्न प्रत्यक्षात आणण्यास महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुढाकार घेऊन सर्व प्रशासकीय / तांत्रीक बाबींची पुर्तता करत

कामाचे भुमीपूजन केले अन् काम विहीत वेळेत पुर्ण करण्याच्या सुचना केल्या. सध्या मे टी. ॲन्ड टी. इन्फ्रा लि. पुणे च्या माध्यमातून कुगाव ता. करमाळा ते शिरसोडी ता इंदापूर जोडपुलाचे काम प्रचंड वेगाने चालु आहे. त्याबद्दल भेट घेऊन दादांचे आभार दयानंद धुळाभाऊ कोकरे यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *