करमाळा शहर नगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांनी पाणी जपून वापरावे : नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांचे आवाहन
करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिकांना नम्र विनंती करण्यात येते की, सध्या उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असून भविष्यात पिण्याच्या पाण्याची…