जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर स्वागतासाठी फटाके फोडणे व गुलाल उधळणे टाळावे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी व नागरिकांना आवाहन
सोलापूर, दिनांक 9 (जिमाका) :- राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार राज्याचे…