राज्यपालांच्या शुभहस्ते ग्रामोद्योग भरारी पुरस्काराने उद्योजक मंगेश चिवटे सन्मानित… मुक्ताई गारमेंटच्या माध्यमातून यशस्वी रोजगार निर्मिती केल्याने ग्रामोद्योग भरारी पुरस्कार
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या वतीने देण्यात येणारा ग्रामोद्योग भरारी सन्मान २०२३ चा पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील…