वडशिवणे तलावात उजनीचे कायमस्वरूपी पाणी आणण्यासाठी, केम परिसर व तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एक वेळ प्रा.रामदास झोळ सर यांना निवडून देऊन सेवा करण्याची संधी द्या – दशरथ आण्णा कांबळे
करमाळा प्रतिनिधी केम परिसरातील रस्ते, वीज, पाणी याबरोबरच वडशिवणे तलावात उजनीचे कायमस्वरूपी पाणी सोडून या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एक…