करमाळा प्रतिनिधी

जो पर्यंत तरटगावच्या बंधार्‍या संदर्भात योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत मतदानावर या भागातील शेतकरी बहिष्कार घालणार असल्याची माहिती आदिनाथचे माजी चेअरमन संतोष पाटील यांनी सांगितले आहे.

तरटगाव, पाडळी, बिटरगाव आदी भागातील शेतकरी या बंधाऱ्यावर अवलंबून आहेत सर्व पक्षांचे उमेदवार अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत जो पर्यंत याबाबत योग्य नियोजन होत नाही तोपर्यंत या भागातील शेतकरी मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचे माजी चेअरमन संतोष पाटील यांनी सांगितले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *