शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका ; महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात शंभूराजे जगताप यांचा आंदोलनाचा इशारा
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात विजेच्या प्रश्नाने रौद्र रूप धारण केले असून, महावितरणच्या (MSEDCL) हलगर्जीपणामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या…