आंदोलनाच्या धसक्याने पाणीपुरवठा कार्यालयातील अधिकारी यांनी टाळाटाळ केलेली कागदपत्रे दोन तासात दिल्यामुळे उपोषण मागे
करमाळा प्रतिनिधी आंदोलनाच्या धसक्याने पाणीपुरवठा कार्यालयातील अधिकारी दोन महिने देण्यासाठी टाळाटाळ केलेली कागदपत्रे दोन तासात दिल्यामुळे उपोषण मागे घेत असल्याची…