संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात १६६ जणांचे रक्तदान

संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात १६६ जणांचे रक्तदानकरमाळा – मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…

शिक्षक विद्यार्थ्यांची स्वप्ने सत्यात उतरवतात -प्रा.करे पाटील

शिक्षक विद्यार्थ्यांची स्वप्ने सत्यात उतरवतात -प्रा.करे पाटीलप्रतिनिधीकोर्टी: शिक्षक विद्यार्थ्यांची स्वप्ने सत्यात उतरवतात शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा शिल्पकार असतो असे प्रतिपादन…

करमाळा–अदमापूर एसटी सेवा पुन्हा सुरू

मनसेचे संजय बापू घोलप यांच्या पाठपुराव्याला यश; १५ वर्षांनंतर करमाळा–अदमापूर एसटी सेवा पुन्हा सुरू करमाळा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातत्यपूर्ण…

कुर्डुवाडी येथील न्यायालयात पद भरतीस मंजुरी मिळाली असून सोळा पदे भरली जाणार : आमदार नारायण पाटील

कुर्डुवाडी येथील न्यायालयात पद भरतीस मंजुरी मिळाली असून सोळा पदे भरली जाणार : आमदार नारायण आबा पाटील करमाळा प्रतिनिधी करमाळा…

श्रीसंत नामदेव शिंपी महाराज व परिवार संजीवन समाधी सोहळा

करमाळा प्रतिनिधी श्रीसंत नामदेव शिंपी महाराज व परिवार संजीवन समाधी सोहळ्या निमित्त आज अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय, आनंदी उत्साही, वातावरणा…

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरने तत्काळ मंजूर करा अन्यथा आंदोलन करू – राजाभाऊ कदम

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरने चार महिन्यापासून मंजूर झाली नाहीत तत्काळ मंजूर करा अन्यथा आंदोलन करू – राजाभाऊ कदमकरमाळा प्रतिनिधी…

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे शिक्षणमहर्षी…

आदिनाथच्या बाजूने असाल तर आ पाटील यांच्या भुमिकेचे समर्थन करा..

आदिनाथच्या एकोणतीस हजार सभासदांच्या बाजुने असाल तर आमदार नारायण आबा पाटील यांच्या भुमिकेस समर्थन द्या, तळेकर यांचे विरोधकांना आवाहन करमाळा…

लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठलोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धाकरमाळा, दि. ४ : भाषा ही…

शासन निर्णय स्पष्ट असताना दिशाभूल; दिग्विजय बागल यांच्या नियुक्तीवर आक्षेप बिनबुडाचे-सचिन पिसाळ

शासन निर्णय स्पष्ट असताना दिशाभूल; दिग्विजय बागल यांच्या नियुक्तीवर आक्षेप बिनबुडाचे १४ मेच्या बैठकीचा दाखला देत १५ जुलैच्या शासन निर्णयाकडे…