Latest Post

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळा केंद्राची नूतन कार्यकारिणी जाहीर : संतोष (काका) कुलकर्णी यांची अध्यक्षपदी पुनश्च बिनविरोध निवड वाशिंबे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न : भाजप नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते २७ लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ बागलांनी आदिनाथचा उपयोग वापरा आणि फेकून द्या असा केल्यानेच कारखाना कर्जाच्या खाईत लोटला गेला असुन या दुरावस्थेस बागलच जबाबदार : सूनील तळेकर शेतकरी खटके यांच्या बाजरीचे झाले नुकसान करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांवर वीजपुरवठ्याबाबत अन्याय ; लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज : शेतकरी श्रीकांत साखरे

अण्णाभाऊ साठे तरुण मित्र मंडळ निंभोरे ता करमाळा यांच्या वतिने .जंयती उत्साहात

अण्णाभाऊ साठे तरुण मित्र मंडळ निंभोरे ता करमाळा यांच्या वतिने .जंयती उत्साहात संभाजी ब्रिगेड चे जिल्हा संघटक प्रवक्ते बाळासाहेब तोरमल…

स्वातंत्र्यदिनी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज कार्यालयासमोर आमरण उपोषण श्रीदेवीचा माळ ते संगोबा रस्ता काम न करता उचलले बिल-सामाजिक कार्यकर्ते विनोद महानवर

स्वातंत्र्यदिनी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज कार्यालयासमोर आमरण उपोषणश्रीदेवीचा माळ ते संगोबा रस्ता काम न करता उचलले बिलकरमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील…

राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या कार्याची भारत सरकारकडून दखल …15 ऑगस्ट च्या ध्वजारोहण समारंभासाठी कंपनी अध्यक्षांना दिल्लीचे निमंत्रण.

राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या कार्याची भारत सरकारकडून दखल …15 ऑगस्ट च्या ध्वजारोहण समारंभासाठी कंपनी अध्यक्षांना दिल्लीचे निमंत्रण.करमाळा प्रतिनिधीकेंद्र सरकारच्या…

कंदर-केम-रोपळे रस्त्याच्या रुंदीकरणासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे सहकार्य-आ रणजितसिंह मोहिते पाटील

कंदर-केम-रोपळे रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरणासाठी हॅम योजने अंतर्गत निधी मंजुर करण्यासाठी कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आदेश. आमदार रणजितसिंह…

ऊस बिले मिळण्यासाठी साखर आयुक्त पुणे यांना शेतकऱ्यांचे शिस्ट मंडळ सोमवारी भेटणार

ऊस बिले मिळण्यासाठी साखर आयुक्त पुणे यांना शेतकऱ्यांचे शिस्ट मंडळ सोमवारी भेटणारकरमाळा प्रतिनिधी : थकीत ऊस बिले मिळाली पाहिजेत म्हणुन…

राज्यपाल मनोज सिन्हा यांनी घेतली देवी कुटुंबियांची सांत्वनपर भेट

राज्यपाल मनोज सिन्हा यांनी घेतली देवी कुटुंबियांची सांत्वनपर भेट करमाळा प्रतिनिधी दि. ११ रोजी जम्मू काश्मिरचे राज्यपाल मनोज सिन्हा तसेच…

दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय कार्ड योजनेत समाविष्ट करण्यात यावे. अन्यथा आंदोलन करू… प्रहार संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर ….

करमाळा प्रतिनिधी   महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रं. बैठक 2020/प्र/क्र/नापु/28 नुसार निश्चित केलेल्या करमाळा तालुक्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना अंतोदय शिधापत्रिकामध्ये समविष्ठ…

बिबट्या असलेल्या मांगी परिसरात आ. शिंदे यांनी दिली भेट

करमाळा प्रतिनिधी मांगी येथे करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी आज मांगी येथे बिबट्याने हल्ला केलेल्या नागेश बागल यांच्या शेतात…

बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करण्याची दिग्विजय बागल यांची वन्यजीव प्रशासनाकडे मागणी

करमाळा प्रतिनिधी मांगी येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार झाले असून या भागातील शेतकरी व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून मागच्या अंजनडोह…

वाशिंबे येथील भूयारी मार्ग कामाचा सेतूबंधन योजनेत समावेश करण्याची खा.रणजिसिंह नाईक निंबाळकर यांनी केली नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

वाशिंबे प्रतिनिधी      वाशिंबे ता. करमाळा येथील भूयारी मार्ग रस्ते काम केंद्र सरकारच्या सेतूबंधन योजनेत समावेश करुन सदर भूयारी मार्गाचे…