Latest Post

करमाळा मतदार संघासाठी चार ठिकाणी नवीन उपवीजकेंद्र उभारण्यात येणार तर चार ठिकाणी क्षमतावाढ करणार : आमदार नारायण आबा पाटील आ.रोहीत पवार यांची रयत शिक्षण संस्था उपविभागीय अध्यक्षपदी निवडीबद्दल करमाळा शहरात निष्ठावंत कार्यकर्त्यांने पेढे वाटून आनंदोत्सव साजरा संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून श्री महादेव मंदिर विकासासाठी तब्बल २.४९ कोटींचा निधी मंजूर : चिंचगाव येथील ग्रामीण यात्रास्थळाचा होणार विकास शिवभक्तीच्या महासागरात करमाळा नगरी दंग : अधिक मासानिमित्त सात दिवस रंगली भव्य शिवमहापुराण कथा परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा नव उद्योजकांनी लाभ घ्यावा – संतोष काका कुलकर्णी

उद्‌घाटनाचे सोहळे कुणीही करा, यापुढे मिरवणुका मात्र मा.आ. संजयमामांच्याच निघतील – ॲड.अजित विघ्ने (प्रवक्ते/उपसभापती पं.स. करमाळा)

विकासकामे कुणी आणली हे जनतेला सांगण्याची गरज नाही करमाळा प्रतिनिधी   दिनांक-९/५/२६ रोजी करमाळा तालुक्यातील रावगाव येथील नवीन ३३/११ केव्ही…

लोकवर्गणीतून शेलगाव क येथे हनुमंताच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

करमाळा प्रतिनिधी शेलगाव क येथे दि.८ मे रोजी पूजा, होम हवन करून हनुमंताच्या जुन्या मूर्तीचे विसर्जन व विधिवत नवीन मूर्तीची…

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 14 व्या मुळव्याध संबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून शुक्रवार दिनांक 8 मे 2026…

रावगाव सबस्टेशन हे मी पाठपुरावा करुन आणलेले काम असल्याने सबस्टेशनचे लोकार्पण करत असताना प्रयत्न सफल झाल्याचे मानसिक समाधान वाटते – आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी रावगाव सबस्टेशन हे मी पाठपुरावा करुन आणलेले काम असल्याने सबस्टेशनचे लोकार्पण करत असताना प्रयत्न सफल झाल्याचे मानसिक समाधान…

दत्तकला आयडियल स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज केत्तूर नं. १ चा इयत्ता दहावीचा १०० टक्के निकालाची परंपरा कायम

करमाळा प्रतिनिधी दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला आयडियल स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज केत्तूर नं. १ ने आपला उत्कृष्ट निकालाचा वारसा यंदाही…

पुणे-मुंबई महामार्गावरील मिसिंग लिंक ला स्व. अजितदादा यांचे नाव द्यावे – मांढरे- पाटील

करमाळा प्रतिनिधी पुणे ते मुंबई या यशवंतराव चव्हाण दृतगती महामार्गावरील लोणावळा घाटातील वाहनांची गर्दी पाहात हलक्या वहानांच्या साठी वाहनांची गर्दी…

पुणे-मुंबई महामार्गावरील मिसिंग लिंक ला स्व. अजितदादा यांचे नाव द्यावे – मांढरे- पाटील

करमाळा प्रतिनिधी पुणे ते मुंबई या यशवंतराव चव्हाण दृतगती महामार्गावरील लोणावळा घाटातील वाहनांची गर्दी पाहात हलक्या वहानांच्या साठी वाहनांची गर्दी…