करमाळा तालुक्यातील मोठा गट लवकरच भाजप मध्ये प्रवेश करणार..?
करमाळा प्रतिनिधी


करमाळा मतदारसंघातील मोठे नेते आपल्या समर्थकांसह लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची खात्री लायक माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.


सध्या भाजपामध्ये वरिष्ठापासून खालील दोन नंबर,तीन नंबर नेत्यापासून सर्वच भाजपमध्ये जाण्याची रस्सीखेच करीत आहे. यातच करमाळा विधानसभा मतदारसंघातील नेते मंडळी कसे कमी पडतील..

एक मोठा गट तालुक्यात परिचित आहे तो गट लवकरच काही दिवसात भाजपचे वरिष्ठ नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करणार आहे.यातूनच असे लक्षात येते की सध्या भाजपची पार्टी तालुक्यातून मोठी होत आहे .याचा फायदा कि तोटा भविष्यात राजकीय कोणाला मिळेल ते येणाऱ्या काळात समजेल.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *