
करमाळा प्रतिनिधी
बबन लोंढे यांच वयाच्या ६१ व्या वर्षी पुणे येथे उपचारा दरम्यान निधन झाले. बौद्ध समाजातील एक मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्ती महत्त्व अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, दोन भाऊ, बहिण असे परिवार आहे. वंचित बहुजन आघाडी चे शहर अध्यक्ष विशाल लोंढे यांचे ते वडील होते.





