करमाळा प्रतिनिधी  विठ्ठल निवास करमाळा येथे आमदार संजयमामा शिंदे यांचे हस्ते निंभोरे नुतन सरपंच व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नुतन सरपंच रवींद्र वळेकर व सदस्य समाधान वळेकर, अनिता पाटील, पुतळा सावंत, पार्वती

वळेकर, दीपक गवळी व आशा वळेकर, भारत मारकड, सम्राट जाधव, बापु मोरे, बळीराम सांगळे, ज्योतीराम वळेकर चेअरमन, माजी सरपंच अविनाश वाघमारे, भारत सांगळे वस्ताद, भारत अडसूळ, पंजाब गाडे, दत्ताभाऊ वळेकर, लक्ष्मण वळेकर, नाथा शिंदे, राज पठाण, रामा नाईक, धनंजय सांगळे, हरी वळेकर, हनुमंत वाघमारे ग्रामस्थ उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *