करमाळा प्रतिनिधी 

आज विठ्ठल निवास करमाळा येथे आमदार संजयमामा शिंदे यांचे हस्ते केत्तुर नुतन सरपंच व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नुतन सरपंच सचिन वेळेकर व सदस्य बबन साळवे, रवींद्र विघ्ने, सुजित पाटील, भास्कर कोकणे, शहाजी पाटील, अंबादास कानतोडे, बाळासाहेब जरांडे, सागर पवार, प्रशांत नवले व जिल्हा दूध संघाचे संचालक अशोक पाटील, अजित विघ्ने वकील ग्रामस्थ उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *