करमाळा प्रतिनिधी

वेगवेगळ्या कलरचे आकाश कंदील बनवले होते, पणती बनवले होते. यावेळी प्रथम सरस्वतीचे पूजन करण्यात आले होते. चिमुकल्यांनी बनवल्या इकोफ्रेंडली पणत्या व आकाश कंदील तसेच दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला स्कूलमध्ये  चिमुकल्या

विद्यार्थ्यांनी नविन शैक्षणिक धोरण (NEP) नुसार व्यवसाय भिमूक व सर्जनशिलतेला वाव देणारे व कृतीयुक्त अध्ययनावर भर देणाऱ्या शैक्षणिक धोरणांचा अवलंब करत दिवाळी सण असल्याने निसर्गपूरक कोणत्याही नैसर्गिक घटकास हानी न

पोहचवता ‘इको फ्रेंडली’ पणत्या बनवले होते तसेच गावात कसे विकतात यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या उपक्रमामूळे विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कल्पकता, व्यवहारचातूर्य, खरेदी, विक्री, नफा-तोटा, मेहनतीचे महत्व, संवाद कौशल्य, मार्केटचा प्रत्यक्ष अनुभव, इ. कलागुण वृद्धींगत होण्यास मदत होणार आहे. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन स्कूलचे संस्थापक जयंत दळवी, मुख्याध्यापिका धनश्री दळवी व शिक्षक कर्मचारी यांचे सहकार्य लाभले होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *