वीटचे नुतन सरपंच महेश गणगे यांचा सत्कार आ. संजयमामा शिंदे यांनी केला.

करमाळा प्रतिनिधी 

ग्रामपंचायत निवडणूक वीट 2023  झालेल्या निवडणुकीमध्ये संजय मामा शिंदे यांचे कट्टर समर्थक महेश गणगे विक्रमी मतानी विजयी झाले. तिरंगी लढतीत ५५ % मतदान ते विजयी झाले. विशेष बाब म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील हा सर्वात

मोठा विजय आहे. गणगे यांच्याबरोबर ५ ग्रा.प.सदस्य  आसलेले उमेदवार  विजयी झाले आहे. सर्व विजयी उमेदवारांचे सत्कार आ. संजयमामा शिंदे यांनी केला आहे. यावेळी विजयी सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली होती.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *