करमाळा प्रतिनिधी

नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर उंदरगाव ग्रामपंचायत शेवटच्या क्षणी बिनविरोध करण्यासाठी ग्रांमस्थांना यश आले उंदरगाव ग्रामपंचायत शेवटच्या क्षणी बिनविरोध निवडणूक जाहीर झाल्यापासून गावांमध्ये बिनविरोध करण्यासाठी बैठका

घेउनही यासाठी यश येत नव्हते व इच्छुक आपल्या भूमिकेवर ठाम राहील्याने पेच निर्माण होत होता मात्र फॉर्म काढायच्या शेवटच्या क्षणी नाट्यमय घडामोडी घडून सरपंच युवराज विक्रम मगर यांची सरपंचपदी निवड करण्यात आली. ग्रामपंचयात सदस्य पुढीलप्रमाणे प्रभावती रामहारी गरदडे, शिवाजी प्रभाकर कोकरे, सुप्रिया ऋषिकेश मगर, समाधान सुरेश कांबळे, धनंजय मारुती कांबळे, हर्षदा विनोद कांबळे, पूनम संजय कोकरे.

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच मा.चेअरमन गणपत मगर, मा.उपसरपंच पोपट कोकरे, मकाई चे संचालक रेवन्नाथ निकत, हरिदास कांबळे, भाऊसाहेब जगन्नाथ भिसे, रघुनाथ निकत, पोलीस पाटील विजय निकत, रघुनाथ पाटील, बापूराव कोकरे, तानाजी ताकमोगे, मनोहर लट्ठे यांनी यासाठी प्रयत्न केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *