करमाळा प्रतिनिधी

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर यांचा सत्कार करमाळा तालुका पत्रकार संघातर्फे करण्यात आला होता.

यावेळी कमलाईचे संपादक जयंत दळवी, पत्रकार विशाल घोलप, अशोक मुरुमकर आदी जण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *